Welcome In Sanjeevan VidyaniketanYour Child Is Our PriorityLearn..Lead..AchieveYour Child Is Our Priority

Welcome In Sanjeevan Vidyaniketan

Your Child Is Our Priority

Learn..Lead..Achieve

Your Child Is Our Priority

  • इ. 5 वी ते 8 वी विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी दि. 28/8/2018 पासून सुरू.  • संजीवन विद्यानिकेतन मध्ये पवित्र आणि मंगलमय वातावरणात रक्षाबंधन सोहळा उत्साहात साजरा.   • संजीवन विद्यानिकेतन मध्ये सर्व गुरूजनांचे इ. 10 वी च्या विद्यार्थ्यांकडून आंबा रोप व श्रीफळ रोप देऊन सत्कार......  • आषाढी एकादशीच्या औचित्याने संजीवन विद्यानिकेतन या प्रशालेमध्ये आयोजित केलेल्या अभंग गायन स्पर्धेचे पारितोषिक वितरण आदरणीय पालक महोदय श्री. धोंडीराम शिरकांडे व श्री नितिन कदम यांचे हस्ते संपन्न.....  • भारत सरकार व युनिसेफ अंतर्गत संजीवन विद्यानिकेतन या प्रशालेची स्वच्छ शाळा व सुंदर शाळा याकरिता राष्ट्रीय पातळीवर निरिक्षण करण्यात आले.   • नवागतांचा स्वागत सोहळा उत्साहात साजरा......संस्कृत कवी कालिदास यांची जंयती विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांतून उत्साहात साजरी....  • संजीवन विद्यानिकेतन मध्ये लोकराजा शाहु जंयती उत्साहात साजरी......  • संजीवन विद्यानिकेतन मध्ये कृषी दिन व डॉक्टर्स डे उत्साहात साजरा......  • Hurry up.. Admins are open...

हे इतिहाससाक्षीदार साक्ष देतात ती  संजीवनज्ञानेतिहासाच्या महान साधनेची ........ आणि ज्ञान संस्काराच्या आराधनेची .......या ज्ञानसाधनेस  21 वर्षे सुकळ सार्थक होतआहेत ...... हजारो ज्ञानार्थी आणि शेकडो कर्मचारी ज्ञानसाधनेच्या पुनीत वाटेवरस्वजीवांचे संजीवन करीत आहेत.


देते चिमण पाखरांना नवजीवन……..

असे आहे आपुले  संजीवन………..

हंसवाहिनी

शारदमातेच्या वीणा झंकारातून अवघी इतिहाससृष्टी अभिष्ट चिंतीत आहे.

 

संजीवन संस्कारांची इथे

                    नित्य होते ज्ञानसाधना ..................

                     जीवन व्हावे नाव  संजीवन.............

                 शारादा करते आराधना ................

                                                    शुभम भवतु

Campus Video Tour

Latest News

  • SWAR SANJEEVAN

    केरळमधीलअस्मानी संकटग्रस्त बांधवाच्या संवेदनेला साद देण्यासाठी संजीवन नॉलेज सिटी आणिप्रतिज्ञा नाट्यरंग , कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने संजीवन बालवाद्यवृंदसादर करीत आहे सांगितिक सोहळा स्वर संजीवन


  • Shahu Jayanti

    संजीवनमध्येविविध उपक्रमांद्वारे शाहू जंयती उत्साहात साजरी

  • founders day


    संजीवन विद्यानिकतेन मध्ये 25 वा वर्धापन व आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा.....