TEACHERS

10व्या जिल्हास्तरीय प्रौढांच्या अथलेटिक्स स्पर्धेत विभागीय क्रिडासंकुल, कोल्हापूर येथे झालेल्या स्पर्धेत गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक खेळ प्रकारात श्री ए.एम. सदगर सरयांनी सुर्वण पदक मिळविले.

दि. 2व 3 फेब्रुवारी 2019 नाशिक येथे झालेल्या राष्ट्रीय मास्टर्स अथलेटिक्स स्पर्धेत हॅमर थ्रो (हातोडा फेक) श्री ए.एम. सदगर सर यांनी  तृतीय क्रमांक मिळविला.

मुंबई येथे झालेल्या जानेवरी 2019 राज्यस्तरीय मास्टर्स अथलेटिक्स स्पर्धेत थाळी फेक खेळ प्रकारात श्री ए.एम. सदगर सर यांनी  द्वितीय क्रमांक मिळविला.

मार्च 2019 एस.एस. सी. बोर्ड परीक्षा इ. 10 वी 11 विद्यार्थ्यांना गणित भाग-1 विषयात पैकीच्या पैकी गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन.

मुख्याध्यापक संघ, कोल्हापूर आयोजित गणित प्रज्ञा परीक्षा 2019 कु. प्रथमेश इंगळे प्रज्ञापात्र विद्यार्थ्यांला मार्गदर्शन.

मुख्याध्यापक संघ जिल्हा कोल्हापूर आयोजित जिल्हास्तरीय नाट्यछटा स्पर्धा लेखनामध्ये  श्री महेंद्र कुलकर्णी सरांनी प्रथम क्रमांक संपादन केला.