STUDENTS

  • मुख्याध्यापक संघ जिल्हा कोल्हापूर आयोजित जिल्हास्तरीय नाट्यछटा अभिनय स्पर्धेमध्ये कु.प्रथमेश निकम इ. 10 वी या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक मिळविला.
  • मुख्याध्यापक संघ जिल्हा कोल्हापूर आयोजित जिल्हास्तरीय नाट्यवाचऩ अभिनय- मुली कु. गायत्रीकुलकर्णी-वैयक्तिक अभिनय प्रथम क्रमांक.
  • मुख्याध्यापक संघ जिल्हा कोल्हापूर आयोजित जिल्हास्तरीय नाट्यछठा स्पर्धेमध्ये कु. संकेत कणसे इ. 10 वीया विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक मिळविला.
  • वि.स. खांडेकर प्रशाला द्वारा आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये कु. अवधूत कुंभार इ. 8 वी या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांकमिळविला.
  • मुख्याध्यापक संघ जिल्हा कोल्हापूर आयोजित जिल्हास्तरीय नाट्यवाचऩ अभिनय- मुली कु.गंधाली प्रभुदेसाई – वैयक्तिक अभिनय उत्तेजनार्थ.
  • मुख्याध्यापक संघ जिल्हा कोल्हापूर आयोजित जिल्हास्तरीय अभिनय- कु. मुले – – वैयक्तिक अभिनय संकेत कणसे इ. 10वी या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक मिळविला.
  • केंद्रीयमाहिती तंत्रज्ञान व व्यवसाय प्रशिक्षण मंडळ आयोजित कॉम्प्युटर ऑलम्पियाडस्पर्धेमध्ये कु श्रीवर्धन पाटील विद्यार्थ्यांने महाराष्ट्रात पाचवा क्रमांकपटकाविला.
    .संजीवनविद्यानिकेतनचा कु. ऋषिराज जाधव. इ. 9 वीचा विद्यार्थी याने मलेशिया येथे झालेल्या राष्ट्रीय नृत्याविष्कार स्पर्धेतद्वितीय क्रमांक संपादन केला…..हार्दीकअभिनंदन.

Students Achievements in Sports

No NAME OF THE STUDENT EVENT AT LEVEL
1 PRANAV RAWAL FENCING INTERNATIONAL
2 SHUBHAM GAVHANE HOCKEY STATE
3 ABHAY MAHADIK FENCING STATE
4 DIGVIJAY PATIL FENCING STATE
5 GANESH MURKUTE FENCING STATE
6 SHAHU PATIL FENCING STATE
7 MAYURESH KASAR JUDO STATE
8 KARNSINH YADAV SOFTBALL STATE
9 PRANAV KALDHONE SOFTBALL STATE
10 SUSHIL PAWAR SOFTBALL STATE
11 DEEPRAJ GHORPADE VOLLEYBALL NATIONAL
12 SARTHAK KOHKADE SOFTBALL STATE
13 ABHISHEKH BUCHADE SOFTBALL STATE