• गणित प्राविण्य परीक्षा पात्र विद्यार्थी, प्रथमेश इंगळे- इ, 8 वी, स्वराज जाधव- इ, 8 वी, संदेश भोसले- इ, 8 वी सर्व यशस्वितांचे व मार्गदर्शकांचे हार्दिक अभिनंदन   • कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ आयोजित, नाट्यछटा स्पर्धा- कु. प्रथमेश निकम, इ. 10 वी, प्रथम क्रमांक, श्री महेंद्र कुलकर्णी – लेखन व दिग्दर्शन- प्रथम क्रमांक सर्व यशस्वितांचे व मार्गदर्शकांचे हार्दिक  • कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ आयोजित नाट्यवाचन व नाट्यछटा स्पर्धा 2018 - संजीवन विदयानिकेतनची उज्ज्वल यशाची परंपरा कायम... नाट्यवाचन मुली सांघिक –तृतीय, श्री, रवी पाटील – दिग्दर्शन –द्वितीय क्रमां  • कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ आयोजित नाट्यवाचन व नाट्यछटा स्पर्धा 2018 - संजीवन विदयानिकेतनची उज्ज्वल यशाची परंपरा कायम.... नाट्यवाचन मुली - वैयक्तिक अभिनय - कु. गायत्री कुलकर्णी- इ 7 वी प्रथम  • FIRST TERMINAL EXAM BEGINS FROM MONDAY, 29 OCT ,2018  • इ. 5 वी ते 8 वी विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी दि. 28/8/2018 पासून सुरू.  • संजीवन विद्यानिकेतन मध्ये पवित्र आणि मंगलमय वातावरणात रक्षाबंधन सोहळा उत्साहात साजरा.   • संजीवन विद्यानिकेतन मध्ये सर्व गुरूजनांचे इ. 10 वी च्या विद्यार्थ्यांकडून आंबा रोप व श्रीफळ रोप देऊन सत्कार......  • आषाढी एकादशीच्या औचित्याने संजीवन विद्यानिकेतन या प्रशालेमध्ये आयोजित केलेल्या अभंग गायन स्पर्धेचे पारितोषिक वितरण आदरणीय पालक महोदय श्री. धोंडीराम शिरकांडे व श्री नितिन कदम यांचे हस्ते संपन्न.....  • भारत सरकार व युनिसेफ अंतर्गत संजीवन विद्यानिकेतन या प्रशालेची स्वच्छ शाळा व सुंदर शाळा याकरिता राष्ट्रीय पातळीवर निरिक्षण करण्यात आले.   • नवागतांचा स्वागत सोहळा उत्साहात साजरा......संस्कृत कवी कालिदास यांची जंयती विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांतून उत्साहात साजरी....  • Hurry up.. Admins are open...

MISSION AND VISION

संजीवन मिशन आणि व्हिजन :--

·                        निसर्गरम्य आणि आरोग्यदायी वातावरणामध्ये ज्ञानार्जनाची सुविधा.

·                        गुरुकुल परंपरेच्य्या संस्काराचे निवासस्वरूपी ज्ञानसाधना साकारणे.

·                        आधुनिक काळानुरूप अद्यावत तंत्रज्ञानयुक्त शिक्षणप्रणाली कार्यान्वीतकरणे.

·             संगणकीकृत आणि वाय - फाय ज्ञानसंकुलामध्ये पेपरलेस ज्ञानार्जनाचीसुविधा देणे.

·             विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, भावनिकआणि क्रियात्मक विकास साधने.

·             राष्ट्रोत्कर्षाप्रत नवनवोन्मेषशालिनी प्रतिभेची सुज्ञानी -सुसंस्कारी पिढी घडविणे.

·             नॅचरोपॅथी, योग, कृषी या संबंधित ज्ञानशाखा सुरू करणे.

·             पालक महोदयांच्या निवासाची सुविधा प्रदान करणे.

·                   विद्येचे माहेर घर असलेल्या पुणे शहरामध्ये सी.बी.एस.ई. पाठ्यक्रमाचीनिवासी प्रशाळा सुरू करणे.

·                   महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या ठिकाणी " चेन ऑफ स्कूल्स " याउपक्रमांतर्गत संजीवन ज्ञानशाखा सुरू करणे.

·             विविध ज्ञानशाखा आणि अद्यावत तंत्रप्रणालीच्या दर्जेदार शिक्षणाचे" संजीवन अभिमत विद्यापीठ " सुरू  

करणे.